Wednesday, October 12, 2011 | By: Unknown

इस्रो : चार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण


                  अवकाश संशोधन क्षेत्रात इस्त्रोच्या शिरपेचात आज मानाचा तुरा खोवला गेला. आज इस्रोनं चार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. इस्रोच्या श्रीहरिकोटाच्या केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यापैकी दोन उपग्रह आयआयटी (IIT) कानपूर आणि एसआरएम(SRM) युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत.ग्रीनहाऊस गॅसेसेचा अभ्यास करण्यासाठी एक छोटा उपग्रहसुद्धा यात आहे तसेच हवामानाचा अंदाज घेणारा मेघा ट्रॉपीक्स हा भारत आणि फ्रान्सच्या  संयुक्त  विद्यमाने बनवण्यात आलेला मुख्य उपग्रह यात समावेश आहे.अभिमानाची बाब म्हणजे यातील दोन उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत...
Thursday, October 6, 2011 | By: Unknown

अवलिया हरपला.

STEVE JOBS...
तो आला ,त्याने पाहिलं,तो जिंकला........
 आज  हा अवलिया हे जग सोडून गेला....
असा दुसरा कोणी होणे नाही.....
या टेक्नोलॉजीच्या बादशाहाला माझा सलाम ...
http://www.ynetnews.com/articles/0,7340,L-4131995,00.html
।।श्री स्वामी समर्थ।।